आज वेळ तुमची, कल वक्त हमारा है म्हणाले Nana Patole

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या चर्चेवर नाना पाटोळे यांनी केले भाष्य. तर महायुती सरकारवर केली टीका. राज्यात पार पडेलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व यश प्राप्त झाले होते. त्यानंतर काँग्रेसने राज्यात परत मोठी मुसंडी मारली आणि सर्वात मोठा पक्ष ठरला. या विजयाचे काही श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले. परंतु त्यानंतर महाराष्ट्रातील … Continue reading आज वेळ तुमची, कल वक्त हमारा है म्हणाले Nana Patole