Nana Patole : रंग बदलाल तर मुख्यमंत्री व्हाल; शिंदे-पवारांना ऑफर
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात तडा जात आहे. जणू होळीच्या अग्नीसारखी हळूहळू महाविकास आघाडीचीही आग विझत आहे, असे दृश्य आहे. अशाच आता नाना पटोले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. अनेक नेते महाविकास आघाडीचा रंग सोडून महायुतीच्या रंगात रंगत आहेत. अशात आता होळीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी … Continue reading Nana Patole : रंग बदलाल तर मुख्यमंत्री व्हाल; शिंदे-पवारांना ऑफर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed