Congress : सद्भावना यात्रेत सगळे होते, पण नाना नव्हते 

विदर्भात काँग्रेसने एकतेचा सूर लावण्याचा प्रयत्न केला, पण नाना पटोले यांच्या अनुपस्थितीने सगळा रागच बिघडला. सर्व वरिष्ठ नेते रस्त्यावर उतरले, पण माजी प्रदेशाध्यक्ष कुठेच दिसले नाहीत आणि चर्चेला तोंड फूटले. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर काहीसे मागे पडलेले वाटणारे नाना पटोले पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. बुधवारी नागपूरमध्ये काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या सद्भावना शांती … Continue reading Congress : सद्भावना यात्रेत सगळे होते, पण नाना नव्हते