Nana Patole : आमदार म्हणून पूर्णवेळ कामाचा श्रीगणेशा
नाना पटोले यांनी आमदारकीच्या नव्या प्रवासाची दमदार सुरुवात करत लोकहिताचे कार्य अधिक गतीमान केले आहे. प्रशासनाला अधिक जबाबदार बनवण्यासाठी त्यांनी भंडारा जिल्ह्यात बैठकांचा सपाटा लावत समस्यांच्या तात्काळ सोडवणुकीवर भर दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेच्या प्रश्नांवर भर देणारा नेतृत्वकर्ता म्हणून परिचित असलेले नाना पटोले यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीचा जोरदार श्रीगणेशा केला आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि … Continue reading Nana Patole : आमदार म्हणून पूर्णवेळ कामाचा श्रीगणेशा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed