Nana Patole : सिबिलच्या साखळदंडात अडकला शेतकरी; नानांनी उठवला आवाज
शेतकऱ्यांना कर्ज नाकारून त्यांना सावकारांच्या दारात ढकललं जातंय, आणि त्यातूनच आत्महत्यांचं दु:खद चित्र उभं राहतंय. याच मुद्द्यावर नाना पटोले यांनी विधानसभेत सरकारला झणझणीत सवाल केला. मुंबईच्या विधानभवनात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, सभागृहात शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा आवाज घुमला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या कर्जवाटपाच्या गंभीर मुद्द्यावर सरकारला थेट जाब … Continue reading Nana Patole : सिबिलच्या साखळदंडात अडकला शेतकरी; नानांनी उठवला आवाज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed