Nana Patole : मेंढ्यांच्या कळपात हरवली शिक्षण व्यवस्था
राज्यातील पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावर घणाघात केला आहे. शिक्षक नसणे, पुस्तकांची अनुपस्थिती आणि भरतीतील मेंढेपणावर त्यांनी सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली. राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या राजकीय वादळाने गाजत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात शेतकरी कर्जमाफी, शिक्षक घोटाळा आणि लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा रंगली. मात्र दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी … Continue reading Nana Patole : मेंढ्यांच्या कळपात हरवली शिक्षण व्यवस्था
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed