Nana Patole : गरिबांचे स्वप्न सरकारने पायदळी तुडवले

पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पूर्व विदर्भातील वाळू माफियांविरोधात जोरदार आवाज उठवला. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सध्या राजकीय तापमान वाढले आहे. वातावरणात पाऊस कोसळतोय आणि सभागृहात आरोप-प्रत्यारोपांची वीज चमकत आहे. या वादळात पुन्हा एकदा आक्रमक सुरात दिसले ते काँग्रेस नेते नाना पटोले. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी गदारोळात निलंबित झालेले पटोले, चक्क एका दिवसाने अधिक जोमात … Continue reading Nana Patole : गरिबांचे स्वप्न सरकारने पायदळी तुडवले