Nana Patole : फायटोप्थोरावर नुसती चर्चा नको, कृती हवी

राज्याचं राजकारण पावसाळी अधिवेशनाच्या गोंधळात अडकलेलं असताना, एका मुद्द्याने पुन्हा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रोशावर नाना पटोलेंनी सभागृहात वादळ निर्माण केलं आहे. राज्याचं राजकारण सध्या एका विचित्र वळणावर येऊन पोहोचलेलं दिसतंय. पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभच गोंधळाच्या सावटाखाली झाला आहे. पहिल्याच दिवशी सरकार आणि विरोधकांमध्ये चुरस रंगली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे … Continue reading Nana Patole : फायटोप्थोरावर नुसती चर्चा नको, कृती हवी