Maharashtra Legislative Assembly : शिक्षकांच्या हक्कांसाठी नाना मैदानात

समग्र शिक्षा अभियानातील शिक्षकांना नियमित करण्यासाठी नाना पटोले यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले.  महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जेव्हा संपूर्ण देशात महिलांच्या हक्क आणि सन्मानासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत आहेत, त्याच वेळी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर समग्र शिक्षा अभियानातील शिक्षक आपल्या न्यायहक्कांसाठी लढा देत आहेत. नाना पटोले यांनी विधानसभेत या शिक्षकांच्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा केला आणि सरकारकडून तातडीने … Continue reading Maharashtra Legislative Assembly : शिक्षकांच्या हक्कांसाठी नाना मैदानात