Nana Patole : राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारच्या आर्थिक नियोजन, कायदा-सुव्यवस्था, शेतकरी व दुग्धविकासातील गंभीर समस्या यावर टीका केली. राज्यात पावसाळी अधिवेशनाने सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आहे. विरोधकांनी पहिल्याच आठवड्यात सरकारवर जोरदार टीका करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या रोखठोक प्रश्नांनी गाजली. सभागृहात उभं राहताना पटोले यांनी सरकारच्या आर्थिक … Continue reading Nana Patole : राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा