Nana Patole : महायुतीमुळे महाराष्ट्र कर्जाच्या गर्तेत

महाराष्ट्रावर कर्जाचे डोंगर उभे करून महायुती सरकार राज्याची तिजोरी लुटत आहे, असा स्फोटक आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवून मोदींच्या मित्रांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र विकण्याचा डाव सुरू असल्याचा पटोले यांचा हल्लाबोल आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध मातीवर सध्या आर्थिक संकटाचे काळे ढग जमले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर गंभीर … Continue reading Nana Patole : महायुतीमुळे महाराष्ट्र कर्जाच्या गर्तेत