Nana Patole : जिथं राजा व्यापारी, तिथं जनता भिकारी

नाना पटोले केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर आक्रमक झाले आहेत. त्यांनी जीएसटीपासून ते महामंडळांच्या तोट्यापर्यंत मुद्दे मांडत सरकारची पोलखोल केली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील महामंडळांची आर्थिक दशा आणि ओव्हरड्राफ्टवर अवलंबून असलेल्या सरकारी … Continue reading Nana Patole : जिथं राजा व्यापारी, तिथं जनता भिकारी