Nana Patole : महायुती सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे
शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना 20 हजार रुपये हेक्टरी बोनस जाहीर केला होता. मात्र, चार महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या 20 हजार रुपये हेक्टरी बोनसचा लाभ अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. चार महिन्यांपूर्वी केलेल्या या घोषणेनंतरही शेतकऱ्यांची आशा धुसर होत आहे. यामुळे सरकारवर संतापाचा कल … Continue reading Nana Patole : महायुती सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed