Vijay Wadettiwar : विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणे गुन्हा नाही

महाराष्ट्र विधानसभेत शेतकरी अपमान प्रकरणावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आवाज बुलंद केला. परंतु हा वाद जास्त चिघळल्याने त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन अवघा दुसराच दिवस आणि सभागृहात राजकीय वादळ घोंघावू लागले आहे. मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मंगळवारी (1 जुलै रोजी) विधिमंडळात प्रचंड गदारोळ झाला. शेतकऱ्यांवर … Continue reading Vijay Wadettiwar : विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणे गुन्हा नाही