Nana Patole : ईडीचा वापर करून सुडाची खेळी

राजकीय सूडाच्या आरोपांची लाट पुन्हा उसळली आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या निमित्ताने आमदार नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत काँग्रेसच्या लढ्याला नवी धार दिली आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भाजप सरकारवर सडेतोड हल्ला … Continue reading Nana Patole : ईडीचा वापर करून सुडाची खेळी