युवक काँग्रेसमधून हकालपट्टीची Nana Patole यांनी घेतली दखल
पक्षशिस्त मोडल्याने युवक काँग्रेसमधून काही पदाधिकाऱ्यांना निष्कासित करण्यात आले. त्यानंतर आता दोशी नसल्यास कारवाई करण्यात येऊ नये, असे नाना पटोले युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांसोबत चर्चेत म्हणाले. काही दिवसांपूर्वी युवक काँग्रेसमधून साठ पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले होते. त्यानंतर चार पदाधिकाऱ्यांना संघटनेतून कायमस्वरूपी निष्कासित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या चांगलाच वाद रंगला आहे. त्यामुळे याची दखल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Continue reading युवक काँग्रेसमधून हकालपट्टीची Nana Patole यांनी घेतली दखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed