वक्फ बोर्डाच्या मागण्या पूर्ण करणार Nana Patole

भंडारा जिल्ह्यात सध्या राजकीय रणधुमाळी रंगली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका त्यांना अडचणीत आणणारी ठरू शकते. सध्या महाराष्ट्रात Assembly Election साठी प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील आपल्या साकोली या मतदारसंघाकडे प्रचंड दुर्लक्ष करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता एक वक्फ बोर्डाच्या हितासाठी सरसावले आहेत. या कळवळ्यातून नाना पटोले यांनी महाविकास … Continue reading वक्फ बोर्डाच्या मागण्या पूर्ण करणार Nana Patole