Bhushan Gavai : सरन्यायाधीशांच्या अपमानावर नाना पटोले राष्ट्रपतींच्या दरबारी

14 मे 2025 रोजी भूषण गवई यांनी भारताचे 52 सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला. यावरून आता राजकारण तापले आहे. भारताच्या न्यायव्यवस्थेच्या गौरवशाली इतिहासात 14 मे 2025 हा दिवस एका सोनेरी पानासारखा कोरला गेला. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी देशाचे 52 सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. त्यांची … Continue reading Bhushan Gavai : सरन्यायाधीशांच्या अपमानावर नाना पटोले राष्ट्रपतींच्या दरबारी