Gondia : लाचखोरीच्या रिंगणात अखेर नंदा खरपुडे आऊट 

गोंदिया जिल्ह्यातील क्रीडा विभागात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. गोंदियाच्या वादग्रस्त जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खरपुडे यांना अखेर निलंबनाची कारवाई झेलावी लागली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयात मोठा गैरव्यवहार उघडकीस आल्याने संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. क्रीडा साहित्य खरेदीतील गंभीर अनियमितता आणि मनमानी कारभाराच्या पार्श्वभूमीवर गोंदियाचे वादग्रस्त जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खरपुडे यांना अखेर 13 मे … Continue reading Gondia : लाचखोरीच्या रिंगणात अखेर नंदा खरपुडे आऊट