नागपुरातील असं पोलिस ठाणं, जिथं महिला अधिकारीच नाही

गेल्या सहा महिन्यांपासून नंदनवन पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी उपलब्ध नसल्याने महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास अन्य पोलिस ठाण्यांवर सोपवला जात आहे. महिलांवरील अत्याचार आणि गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परिस्थितीत नंदनवन पोलिस ठाण्याला महिला पोलिस अधिकारीच उपलब्ध नाही, ही बाब गंभीर चिंता निर्माण करते. नुकत्याच उघडकीस आलेल्या प्रकरणात रवी लाखे या आरोपीने अवघ्या दीड तासांत 17 … Continue reading नागपुरातील असं पोलिस ठाणं, जिथं महिला अधिकारीच नाही