Yashomati Thakur : उंदरांच्या राजवटीत आरोग्य व्यवस्थेचा फज्जा

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उंदरांचा वावर आणि एका महिला रुग्णावर उंदर फिरण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आरोग्य व्यवस्थेची गंभीर स्थिती उघडकीस आली आहे. 2024 विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने सत्तेची सूत्रे हाती घेतली आणि विकासाच्या गाजरगप्पा सुरू केल्या. मात्र, या आश्वासनांच्या वाफाळलेल्या ढगांखाली आता आरोग्य व्यवस्थेच्या राबलेल्या जमिनीवर अस्वस्थता जाणवू लागली आहे. विरोधकांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करत … Continue reading Yashomati Thakur : उंदरांच्या राजवटीत आरोग्य व्यवस्थेचा फज्जा