Narahari Zirwal : भेसळीवर चर्चा आणि शब्दांमध्येच भेसळ
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री नरहरी झिरवळ यांची जीभ घसरली आणि सभागृहात हास्याची लाट उसळली. गंभीर प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी आमदारालाच ‘मंत्री महोदय’ म्हणत संबोधलं आणि क्षणातच वातावरण हलकंफुलकं झालं. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या गंभीर विषयांच्या वाद-विवादात रंगत असताना, सोमवारी विधानसभेत एक क्षण असा आला, जेव्हा सभागृहात हास्याची खसखस पिकली. अन्न व औषध प्रशासन मंत्री … Continue reading Narahari Zirwal : भेसळीवर चर्चा आणि शब्दांमध्येच भेसळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed