Narayan Gavhankar : अकोल्यात भाजपला ‘गुडबाय’ शॉक

अकोल्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदाराने पक्षाला रामराम ठोकला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाणकरांनी शिवसेनेत प्रवेश करत भाजपसाठी मोठं आव्हान निर्माण केलं आहे. भाजपचा बालेकिल्ला ठरणारा अकोला जिल्हा सध्या मोठ्या राजकीय भूकंपाच्या सावटाखाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातून भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. भाजपने … Continue reading Narayan Gavhankar : अकोल्यात भाजपला ‘गुडबाय’ शॉक