Bhandara : दुधावर ठेवला पाय अन् आमदार घसरले, मग पुन्हा घरी परतले

महायुतीचा धर्म झुगारून दुग्ध संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी केलेले आमदार नरेंद्र भोंडेकर आता पुन्हा भगव्या तंबूत परतले आहेत. भंडारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या पॅनलमधून मैदानात उतरत पुनरागमनाची ठसठशीत नोंद केली आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीचा धर्म बाजूला ठेवत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासोबत युती करताच, राजकीय वर्तुळात मोठा … Continue reading Bhandara : दुधावर ठेवला पाय अन् आमदार घसरले, मग पुन्हा घरी परतले