Narendra Bhondekar : एकनाथ शिंदेंच्या रॅलीत शिवसेनेची ताकद दिसणार
विदर्भातील महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात तगड्या संघर्षाची शक्यता आहे. महायुतीची युती टिकेल की स्वबळावर लढणार हे अजूनही अनिश्चित आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीचा तिढा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तोंडावर आला आहे. पण विदर्भात राजकीय रंगभूमीवर वेगळेच नाट्य उलगडत आहे. विदर्भात सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील सामना ठरावा, असं पाहण्याची शक्यता वर्तवली … Continue reading Narendra Bhondekar : एकनाथ शिंदेंच्या रॅलीत शिवसेनेची ताकद दिसणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed