Union Budget 2025: ‘लाडकी बहीण’ देशभर लागू होणार?

महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेची देशभर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 साठी सर्वांच्या नजरा उद्याच्या मोठ्या घोषणेकडे लागल्या आहेत. यावेळी महिला मतदारांसाठी सरकारकडून विशेष योजना सादर केल्या जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाची प्रार्थना करत या विषयाला दुजोरा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ योजनेला … Continue reading Union Budget 2025: ‘लाडकी बहीण’ देशभर लागू होणार?