Atul Londhe : एकच व्यक्ती दोन वेगवेगळी अक्षरं

नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यात त्यांनी व्यक्त केलेल्या अभिप्रायावर आता नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी दावा केला आहे की, मोदींनी दिलेल्या दोन संदेशांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची लिखाणशैली दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याने राजकीय वातावरण तापवले आहे. दौऱ्याची सुरुवात त्यांनी रेशीमबाग येथे डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस अभिवादन करून केली. … Continue reading Atul Londhe : एकच व्यक्ती दोन वेगवेगळी अक्षरं