Narendra Modi : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर संघ आणि दीक्षाभूमीला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. संघ मुख्यालयाला ते 2014 नंतर प्रथमच भेट देणार आहेत. तसेच, दीक्षाभूमीवरही त्यांची उपस्थिती राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागपूर दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 नंतर प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील मुख्यालयाला भेट देणार आहेत. त्याचबरोबर, दीक्षाभूमीवरही ते आपली उपस्थिती … Continue reading Narendra Modi : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर संघ आणि दीक्षाभूमीला भेट