अरे रे… Election मध्ये वाऱ्यानी दिशा बदलविली

विधानसभा निवडणुकीचे मतदान आता काही तासांवर आहे. अशा परिस्थितीत भंडारा जिल्ह्यात राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. वाऱ्याची दिशा अचानक बदलली आहे. वातावरणात कधी बदल घडेल याचा नेम लावता नाही. अगदी तसेच राजकारणात कधी कोणाच्या बाजूने वारे असतील हे सांगता येत नाही. हे वारे कधी कोणाच्या विरोधात बदलतील याचाही नेम नाही. चारही बाजूने वारे वाहिले … Continue reading अरे रे… Election मध्ये वाऱ्यानी दिशा बदलविली