Narendra Pahade : राजकारणाच्या आखाड्यातील पहाडे आता डॉक्टर

भंडाऱ्याचे उद्योजक व समाजसेवक नरेंद्र पहाडे यांना सामाजिक शास्त्र क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्ली येथे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. राजकारणाचा झगमगाट, प्रचाराची रणधुमाळी आणि मतांचे गणितं हे सगळं पाहून लोकांच्या डोळ्यांपुढे अनेक चेहरे येतात. मात्र काही मोजक्या व्यक्तिमत्त्वांची ओळख फक्त राजकीय नेते म्हणून होत नाही, तर ते समाजासाठी समर्पित कार्यकर्ते म्हणूनही उभे राहतात. अशाच व्यक्तिमत्त्वाची … Continue reading Narendra Pahade : राजकारणाच्या आखाड्यातील पहाडे आता डॉक्टर