Naresh Mhaske : उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब 

तापत्या वातावरणासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील तापत आहे. खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते नरेश म्हस्के यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा तुफान घडामोडी सुरू झाल्या आहेत. खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते नरेश म्हस्के यांच्यात चांगलाच शाब्दिक कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत, … Continue reading Naresh Mhaske : उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब