Vidarbha : देवाभाऊच नव्हे; झिरवाळही करणार ‘दूध का दूध अन्..’
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अन्न व औषध प्रशासनाला अन्न परवाना तपासणी, औषध पुरवठा नियंत्रण आणि दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. विदर्भ हा महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग, पण गेली कित्येक दशके विकासाच्या स्पर्धेत मागे पडलेला प्रदेश. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, अपुऱ्या सुविधा आणि बेरोजगारीचा आलेख हा कायम वरचाच राहिला. उद्योगधंद्यांची कमतरता, मूलभूत सुविधांचा अभाव … Continue reading Vidarbha : देवाभाऊच नव्हे; झिरवाळही करणार ‘दूध का दूध अन्..’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed