केवळ मालगाड्यांसाठी बनविला का Narkhed रेल्वे मार्ग ?

नरखेड येथील रेल्वे मार्गाला निर्माण होऊन अनेक वर्ष ओलांडून गेली आहेत. अद्यापही या मार्गाला प्रवासी गाड्यांची काम करता जाणवत आहे.  विदर्भातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गांपैकी एक असलेल्या नरखेड रेल्वे मार्गावर प्रवासी गाड्यांची कमतरता जाणवत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर मालगाड्या धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना योग्य सोयी-सुविधा … Continue reading केवळ मालगाड्यांसाठी बनविला का Narkhed रेल्वे मार्ग ?