Narkhed ZP Election : पुरुष अदृश्य होणार, महिलांचा डंका वाजणार

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या स्थानिक निवडणुकीचा धुमाकूळ सुरू झाला आहे. अशातच जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीने आता निवडणुकीत नवीन चुरस निर्माण केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक पक्षाने कमर कसली असून, नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि काटोल हे मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. गेल्या 25 वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला … Continue reading Narkhed ZP Election : पुरुष अदृश्य होणार, महिलांचा डंका वाजणार