Yashomati Thakur : बलात्काराचे आरोप, खंडणीचे व्यवहार हेच का तुमचे रामराज्य

राज्यातील सत्ताधाऱ्यांवर हनी ट्रॅप आणि बलात्काराच्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले आहे. मुंबईच्या राजकीय वर्तुळात शनिवारी सकाळी अचानक भीषण खळबळ उडाली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका स्फोटक वक्तव्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघालं. त्यांनी असा दावा केला की, महाविकास आघाडी सरकार उलथवून सत्तेवर आलेले एकनाथ शिंदे सरकार एका ‘हनी … Continue reading Yashomati Thakur : बलात्काराचे आरोप, खंडणीचे व्यवहार हेच का तुमचे रामराज्य