Nitesh Rane : राणेंच्या विधानांवर संतापाचा भडका, मोदींकडे तक्रारीचा तडका
महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या बुरख्यासंदर्भातील आणि अल्पसंख्यांक समाजावरील विधानावर अल्पसंख्याक आयोग आक्रमक घेत आहे. नितेश राणे यांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करत राजकीय वातावरण तापवले आहे. त्यांच्या या विधानांमुळे अल्पसंख्याक समाजात नाराजीचा सूर … Continue reading Nitesh Rane : राणेंच्या विधानांवर संतापाचा भडका, मोदींकडे तक्रारीचा तडका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed