Devendra Fadnavis : दहा वर्षांचे स्वप्न अखेर वास्तवात

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा क्षण ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला ‘स्वप्नपूर्तीचा दिवस’ असे संबोधले. महाराष्ट्रात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाने एका दशकभराच्या प्रतीक्षेचा शेवट झाला आणि विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. कमळाच्या आकारात साकारलेल्या या विमानतळाचा पहिला टप्पा … Continue reading Devendra Fadnavis : दहा वर्षांचे स्वप्न अखेर वास्तवात