Navneet Rana : निवडणुकीत हिंदूंवर अन्यायाचं षडयंत्र

नवनीत राणा पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत राजकारणाच्या रणांगणात उतरल्या आहेत. मुरशिदाबादच्या हिंसाचारावरून त्यांनी थेट ममता बॅनर्जींना लक्ष्य करत हिंदू समाजावरील अन्यायाचा मुद्दा मांडला आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या नवनीत राणांनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोपांचा भडीमार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये सतत निवडणूकीदरम्यान घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांकडे लक्ष वेधत राणांनी हिंदू … Continue reading Navneet Rana : निवडणुकीत हिंदूंवर अन्यायाचं षडयंत्र