Navneet Rana : पश्चिम विदर्भाच्या दळणवळणाला अमरावती डिव्हिजनची प्रतिक्षा

अमरावतीकरांची दीर्घकालीन मागणी असलेल्या स्वतंत्र रेल्वे डिव्हिजनसाठी प्रयत्न वेग घेत आहेत. माजी खासदार नवनीत राणा यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला असून, सरकारच्या निर्णायक निर्णयाची प्रतीक्षा आहे. अमरावती शहर, पश्चिम विदर्भातील एक महत्त्वाचे केंद्र, आता एका मोठ्या रेल्वे डिव्हिजनच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. शहरात आधीच अत्याधुनिक मॉडेल रेल्वे स्टेशन आहे, मात्र नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची दीर्घकालीन मागणी … Continue reading Navneet Rana : पश्चिम विदर्भाच्या दळणवळणाला अमरावती डिव्हिजनची प्रतिक्षा