Navneet Rana : भाषेच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना सडेतोड उत्तर

भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मराठी आणि हिंदी भाषेतील ऐक्याचा संदेश देत, भाषेच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केली. मी महाराष्ट्रात जन्मले, ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. मराठी माझी मातृभाषा नसली, तरी ती आत्म्याशी जुळलेली आहे, अशा शब्दांत माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भाषिक प्रवासाची आठवण करून दिली. मराठी भाषेचा … Continue reading Navneet Rana : भाषेच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना सडेतोड उत्तर