Local Body Election : नवनीत राणांच्या घोषणेने युतीत पळसाचा फटका
राजकारणाच्या रणभूमीवर नवनीत राणा यांनी स्वबळाचा शंखनाद करत महायुतीत खळबळ उडवून दिली आहे. अमरावती मनपा निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती न करता थेट भगव्याचा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या चर्चा सध्या जोमात सुरू आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर निवडणुकांची प्रक्रिया वेग घेत आहे. अशातच अमरावतीच्या माजी खासदार आणि … Continue reading Local Body Election : नवनीत राणांच्या घोषणेने युतीत पळसाचा फटका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed