Ravi Rana : घरात घुसून मारायचं असेल तर आम्ही तयार आहोत

अमरावतीत भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावरून अमरावतीच्या राजकारणात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अमरावतीत राजकीय तापमान वाढलंय. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांवर जीवे मारण्याच्या धमक्यांचा तांडव सुरू झाला आहे. त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या रीलमुळे नवनीत राणा सातत्याने ट्रोलिंग … Continue reading Ravi Rana : घरात घुसून मारायचं असेल तर आम्ही तयार आहोत