Navneet Rana : दिल्लीच्या गादीवर पाकिस्तानचा बाप बसलाय

भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार कौतुक करत पाकिस्तानला थेट इशारा दिला. पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरले होते. पाकिस्तानच्या या कायरतापूर्ण हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाचं वादळ उसळले आहे. देशभरात नागरिकांनी केंद्र सरकारकडे आता बदला घ्या अशी जोरदार मागणी करत … Continue reading Navneet Rana : दिल्लीच्या गादीवर पाकिस्तानचा बाप बसलाय