Navneet Rana : हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणेसह उपसली तलवार

नवनीत राणा यांनी पाकिस्तानविरोधी घोषणा करून तलवार उचलली आणि हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यांच्या या प्रतिक्रियांनी एक ठाम संदेश दिला आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतली. रवी राणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात नवनीत राणांनी हाती तलवार घेत पाकिस्तानला इशारा दिला. हिंदुस्थानवर डोळे वटाराल, तर डोळेच … Continue reading Navneet Rana : हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणेसह उपसली तलवार