Navneet Rana :  विहिरीत, पाण्याच्या टाकीवर चढणाऱ्यांचे दिवस गेले  

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी अप्रत्यक्षपणे बच्चू कडूंवर टीका करत अचलपूरमधील पूर्वीच्या राजकीय नाट्याला टोला लगावला. महाराष्ट्र दिनाचे पर्व राज्यभर धूमधाम आणि आनंदात पार पडले. मात्र अचलपूरच्या राजकारणात माजी खासदार नवनीत राणा यांची भूमिका पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. नवनीत राणा यांनी अलीकडेच दिलेल्या भाषणात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांच्यावर … Continue reading Navneet Rana :  विहिरीत, पाण्याच्या टाकीवर चढणाऱ्यांचे दिवस गेले