Navneet Rana : जय श्रीराम म्हणू, पण कलमा कधीही नाही

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी काही नागरिकांना जबरदस्तीने कलमा वाचायला लावल्याची माहिती समोर आली होती. या घटनेवर माजी खासदार नवनीत राणा यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. नेहमीच आपल्या रोखठोक, ठाम आणि बेधडक भूमिकांसाठी चर्चेत राहणाऱ्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा आपली ठसठशीत छाप सोडली आहे. पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर … Continue reading Navneet Rana : जय श्रीराम म्हणू, पण कलमा कधीही नाही