Sanjay Khodke : युवा स्वाभिमान असल्यास युती शक्य नाही

माजी खासदार नवनीत राणांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्या अमरावती महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी थेट युवा स्वाभिमान पक्षावर निशाणा साधला आहे. राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असताना, अमरावतीच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक प्रक्रिया सुस्पष्टपणे मार्गी लागली आहे. अश्या … Continue reading Sanjay Khodke : युवा स्वाभिमान असल्यास युती शक्य नाही