Gadchiroli : इंद्रावतीच्या जंगलात धडकी भरवणारी चकमक

छत्तीसगडच्या इंद्रावती जंगलात झालेल्या चकमकीत मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता सुधाकर उर्फ गौतम ठार झाला. त्याच्यावर सहा राज्यांमध्ये मिळून तब्बल तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. छत्तीसगडच्या घनदाट जंगलात 5 जून रोजी झालेल्या चकमकीत देशातील मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता सुधाकर उर्फ गौतम ठार झाला. त्याच्यावर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड अशा सहा राज्यांनी … Continue reading Gadchiroli : इंद्रावतीच्या जंगलात धडकी भरवणारी चकमक