Dhananjay Munde : अर्धांगवायू नाही, मला फक्त बेल्स पाल्सी

अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना अर्धांगवायू आल्याची माहिती समोर आली होती. यावर आता स्वतः धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बीड जिल्ह्यातील गाजलेल्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तत्कालीन कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे … Continue reading Dhananjay Munde : अर्धांगवायू नाही, मला फक्त बेल्स पाल्सी