Anil Deshmukh : बबनराव लोणीकर यांना सत्तेचा माज चढलाय
भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांचे कपडे, चप्पल, मोबाईल आमच्या पैशातून चालतात या वक्तव्याने वाद निर्माण केला आह. विरोधकांसह जनतेचा संताप त्यांच्यावर व्यक्त होत आहे. राज्याच्या राजकारणात सध्या वादग्रस्त विधानांची जणू काही शर्यतच लागली आहे. कुणी कुणावर शाब्दिक तोफा डागत आहे, तर कुणी जिभेवरील ताबाच हरवत आहे. शेतकरी प्रश्न, कर्जमाफीचा धगधगत असलेला मुद्दा आणि … Continue reading Anil Deshmukh : बबनराव लोणीकर यांना सत्तेचा माज चढलाय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed